All Items
Burgers
Pizza
Chicken
Wraps
Pasta
Desserts
Trending Searches
Smash Burger Nashville Chicken Truffle Pizza Lava Cake Loaded Fries Mango Shake

महिलांसाठी उपलब्ध असलेली व्यवसाय प्रशिक्षण ही उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्थेकडून चालवली जाणारी कार्यक्रम योजना आहे. याचा उद्देश महिलांना स्वयंपूर्ण, कौशल्यसंपन्न करणे आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यास मदत करणे हा आहे.
दिनांक २४ फेब्रुवारी रोजी संस्थेच्या संस्थापिका अध्यक्षा श्रीमती उज्ज्वला भालचंद्र चंदनशिव यांच्या हस्ते सहान येथे विद्यार्थिनींना सर्टिफिकेट वाटप करून हळदी-कुंकू कार्यक्रम साजरा करण्यात आला.
आरोग्यसेवा ते हस्तकला, फॅशन ते अन्नप्रक्रिया — प्रत्येक आवडीनुसार अभ्यासक्रम निवडा.
आजच आमच्या प्रशिक्षण केंद्राशी संपर्क करा आणि योग्य अभ्यासक्रम निवडा.
नोंदणीसाठी संपर्क करा शैक्षणिक उपक्रम पाहा