All Items
Burgers
Pizza
Chicken
Wraps
Pasta
Desserts
Trending Searches
Smash Burger Nashville Chicken Truffle Pizza Lava Cake Loaded Fries Mango Shake

उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्था सेवा दवाखाना अंतर्गत उज्ज्वल होम नर्सिंग सर्व्हिसेस राबवली आहे. ज्या व्यक्तींना पॅरालिसिस आहे किंवा घरात आजारी रुग्ण आहे, आणि नोकरीच्या निमित्ताने मुलांना किंवा घरातील स्त्रियांना नाईलाजाने घराबाहेर जावे लागते — अशा ठिकाणी आपल्या संस्थेचे कर्मचारी (मामा किंवा मावशी) त्यांच्या घरी पेशंटची काळजी घेण्यासाठी पाठवले जातात.
तिथे आजारी पेशंटची उत्तम प्रकारची काळजी घेतली जाते. अशाने पेशंट स्वतः आणि त्यांच्या घरातील माणसं दोन्ही आनंदी राहतात.
मोफत आरोग्य शिबिरांत व नियमित सेवेत सहभागी असणारी आमची डॉक्टर टीम.


रुग्णाची स्थिती व कुटुंबाची गरज दवाखान्याच्या टीमला सांगा.
रुग्णाच्या गरजेनुसार प्रशिक्षित मामा/मावशी यांची नेमणूक केली जाते.
ठरलेल्या वेळेनुसार कर्मचारी रुग्णाच्या घरी जाऊन काळजी घेतात.
आवश्यकतेनुसार दवाखान्याच्या डॉक्टरांशी संपर्क व सल्ला उपलब्ध.
आमचा दवाखाना दिवसाचे २४ तास, आठवड्याचे सातही दिवस सेवेत सज्ज आहे.
आत्ताच कॉल करा आरोग्य शिबीर वेळापत्रक