All Items
Burgers
Pizza
Chicken
Wraps
Pasta
Desserts
Trending Searches
Smash Burger Nashville Chicken Truffle Pizza Lava Cake Loaded Fries Mango Shake


गरीब आणि गरजू शेतकऱ्यांना ज्यांना आपला उदरनिर्वाह करणे अवघड जाते, अशा शेतकऱ्यांसाठी आपली उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्था गोदानाचे काम करते. बाजार भावापेक्षा रास्त दरात गाईची विक्री केली जाते, जेणेकरून सर्वसामान्य शेतकऱ्यांना घेण्यास सोपे जाईल — आणि शेतकरी सुखी आणि समृद्ध होऊ शकेल हा या मागचा उद्देश आहे.
आजच संपर्क करा — आपल्या पुण्यपंथाच्या कार्यासाठी सुवर्णसंधी.
संपर्क करा छायाचित्र दालन पाहा