७२४९ ८५४९ ९९ | ७७२० ९६१ ००० contact@ujjwalbhavishyasanstha.org पिंपळभाट, सुरुची हॉटेल समोर, अलिबाग
मोफत आरोग्य तपासणी शिबीर

मधुमेह व रक्तदाब — वेळेवर तपासणी, वेळेवर काळजी

आजच्या धकाधकीच्या जीवनात मधुमेह व रक्तदाब अनेकांना होत आहे. याचे निर्मूलन व जनजागृती करण्यासाठी आम्ही नियमित मोफत शिबीर आयोजित करतो.

What are you craving today?

All Items
Burgers
Pizza
Chicken
Wraps
Pasta
Desserts

Trending Searches

Smash Burger Nashville Chicken Truffle Pizza Lava Cake Loaded Fries Mango Shake
Health Camp
वेळापत्रक

दर महिन्याला दोन तारखांना मोफत शिबीर

उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्था खंडाळे-अलिबाग संचलित उज्ज्वल होम नर्सिंग सेवा दवाखाना, पिंपळभाट येथे मधुमेह व रक्तदाब तपासणी व जनजागृती शिबीर आयोजित करण्यात येते.

तपशील माहिती
तारखा दर महिन्याच्या १० व २५ तारखेला
वेळ सकाळी ८.०० ते ११.०० पर्यंत
तपासणी प्रकार उपाशी पोटी व खाल्यानंतरचे रक्त तपासणी
ठिकाण पिंपळभाट, सुरुची हॉटेल समोर, उज्ज्वल होम नर्सिंग सेवा दवाखाना
नोंदणी शुल्क ₹३० फक्त (नोंदणी आवश्यक)
शिबिरांचे प्रकार

आम्ही आयोजित करतो ते कार्यक्रम

मधुमेह व रक्तदाब शिबीर
पिंपळभाट दवाखान्यात दर महिन्याच्या १० व २५ तारखेला सकाळी ८ ते ११ या वेळेत.
मंदिर परिसर तपासणी शिबीर
खंडाळे येथील श्री सिद्धीसी मंदिर व साईमंदिरात भाविक व ग्रामस्थांसाठी आठवड्यातून एकदा मोफत तपासणी.
सामाजिक संस्था सहकार्य शिबीर
"स्वच्छ ही सेवा" अंतर्गत आरोग्य तपासणी शिबीर — सरकारी कार्यालये व सार्वजनिक ठिकाणी आयोजित.
Restaurant
का गरज आहे?

अनियमित जीवनशैली, वाढता धोका

टेन्शन, स्वतःसाठी वेळ न मिळणे, व्यस्त दैनंदिन जीवन, अयोग्य आहार, अति जंकफूड सेवन — या सर्वांमुळे मधुमेह व रक्तदाब होत असतो. याचे निर्मूलन व जनजागृती करण्यासाठी अशा कॅम्पची आवश्यकता असल्याचे डॉ. नितीन गांधी यांनी सांगितले.

शिबिरांत संस्थेचे खजिनदार डॉ. नितीन गांधी, सचिव डॉ. राजाराम हुलवान, अध्यक्षा श्रीम. उज्ज्वला चंदनशिव आणि डॉक्टर टीम सहभागी होतात.

गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने खंडाळे येथील श्री सिद्धीसी मंदिरातही भाविकांची व ग्रामस्थांची आरोग्य तपासणी केली जाते — आठवड्यातून एकदा साईमंदिर खंडाळे येथे मोफत आरोग्य तपासणी सुरूच असते.

संस्थेबद्दल अधिक जाणून घ्या

पुढील शिबिरात सहभागी व्हा

नोंदणीसाठी आजच संपर्क करा — स्थळ: पिंपळभाट, सुरुची हॉटेल समोर.

७२४९ ८५४९ ९९ डॉ. राजाराम हुलवान
Special Burger