७२४९ ८५४९ ९९ | ७७२० ९६१ ००० contact@ujjwalbhavishyasanstha.org पिंपळभाट, सुरुची हॉटेल समोर, अलिबाग

What are you craving today?

All Items
Burgers
Pizza
Chicken
Wraps
Pasta
Desserts

Trending Searches

Smash Burger Nashville Chicken Truffle Pizza Lava Cake Loaded Fries Mango Shake
सेवेतून संवेदनशील समाज निर्मिती कडे

ज्येष्ठांची सोबत, आजारी रुग्णांची काळजी
एकाच कुटुंबाप्रमाणे.

उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्था २३ मार्च २०२३ पासून खंडाळे-अलिबाग येथे ज्येष्ठ नागरिकांचे होस्टेल, २४ तास नर्सिंग दवाखाना आणि मोफत आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून समाजसेवेचे कार्य करत आहे.

२४×७नर्सिंग दवाखाना
१०+बेड्स क्षमता
३५+महिला व्यवसाय अभ्यासक्रम
२०२३स्थापना वर्ष
उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्था
ज्येष्ठ निवाससहजानंद आध्यात्मिक गोपाळ निवास
२४ तास दवाखानासतत सुरू असणारी ओपीडी सेवा
शैक्षणिक उपक्रमयशोदामाई सांस्कृतिक स्कूल
सहजानंद गोपाळ निवास
२४ तास नर्सिंग दवाखाना
होम नर्सिंग सर्व्हिसेस
मोफत आरोग्य शिबीर
महिला व्यवसाय प्रशिक्षण केंद्र
शैक्षणिक उपक्रम
गोशाळा व प्राणी कल्याण
पर्यावरण व स्वच्छता मोहीम
छायाचित्र दालन
व्हिडिओ गॅलरी
संचालक मंडळ
देणगी
संपर्क
सेवा चक्र

आमच्या सेवा — एका दृष्टिक्षेपात

शिक्षण, आरोग्य, ज्येष्ठ नागरिक निवास आणि प्राणी कल्याण — समाजाच्या प्रत्येक दुर्लक्षित घटकासाठी एक हात पुढे.

Senior Citizion Hostel
सहजानंद गोपाळ निवास
वृद्धाश्रम नव्हे — ज्येष्ठ नागरिकांचे खरेखुरे "होस्टेल". समवयस्क सोबत, गप्पा, खेळ आणि आनंदी सहजीवन.
अधिक जाणून घ्या
24 hrs hospital services alibag
२४ तास नर्सिंग दवाखाना
१० बेड्सची सुविधा, २४ तास डॉक्टर व नर्सेस, सतत ओपीडी सेवा — पिंपळभाट, अलिबाग.
अधिक जाणून घ्या
होम नर्सिंग सर्व्हिसेस
पॅरालिसिस व आजारी रुग्णांसाठी प्रशिक्षित मामा-मावशी थेट आपल्या घरी काळजीसाठी पाठवले जातात.
अधिक जाणून घ्या
मोफत आरोग्य शिबीर
मधुमेह व रक्तदाब तपासणी — दर महिन्याच्या १० व २५ तारखेला, मोफत औषधोपचारासह.
अधिक जाणून घ्या
महिला व्यवसाय प्रशिक्षण केंद्र
शिवणकला ते ब्युटी पार्लर — ३५ हून अधिक स्वयंरोजगार अभ्यासक्रमांद्वारे महिला सक्षमीकरण.
अधिक जाणून घ्या
शैक्षणिक उपक्रम
यशोदामाई सिग्नल स्कूल व मैत्रेय पुस्तक ग्रंथालय — रस्त्यावरील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम.
अधिक जाणून घ्या
गोशाळा व प्राणी कल्याण
भटक्या प्राण्यांचे संवर्धन, नसबंदी, लसीकरण आणि श्री केशव गोधन समृद्धी केंद्र — गोदान कार्यक्रम.
अधिक जाणून घ्या
पर्यावरण व स्वच्छता मोहीम
वृक्षारोपण, हिराकोट तलाव व समुद्रकिनारा स्वच्छता मोहीम — "माझे स्वच्छ व सुंदर तलाव" अभियान.
अधिक जाणून घ्या
12+Years of
Excellence
Restaurant
संस्थेची ओळख

मानवता, करुणा व सामाजिक जबाबदारी

उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्था ही नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था आहे (रजि. क्र. एफ. ००१५५२ (RGD)). समाजातील दुर्लक्षित घटकांसाठी — गरजू, अपंग, महिला, मुले आणि भटक्या प्राण्यांसाठी — कार्यरत.

शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण व प्राणी कल्याण ही मुख्य कार्यक्षेत्रे
डॉ. राजाराम हुलवान (सचिव) व डॉ. नितीन गांधी (खजिनदार) यांचे वैद्यकीय मार्गदर्शन
श्रीम. उज्ज्वला चंदनशिव (अध्यक्षा) यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक उपक्रम
संस्थेबद्दल अधिक जाणून घ्या
लोक काय म्हणतात

आमच्या ग्राहकांचे अभिप्राय

"

संस्थेच्या सततच्या पाठपुराव्यामुळे मुलांच्यात व त्यांच्या पालकांच्यात मुलांच्या भविष्याच्या दृष्टीने शिक्षणाविषयीचे महत्त्व दिसू लागले. शिक्षकांनी सुद्धा संस्थेच्या पाठपुराव्यामुळे मुलांच्यात सकारात्मक बदल दिसून येत असल्याचा अभिप्राय दिला आहे.

शिक्षक
अलिबाग नगर परिषद

ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरक्षित निवास हवा आहे?

सहजानंद आध्यात्मिक गोपाळ निवास येथे भेट द्या किंवा आमच्या २४ तास दवाखान्याशी संपर्क करा.

निवास सेवा पाहा आजच संपर्क करा देणगी द्या
Special Burger

६+

प्रमुख कार्यक्षेत्रे

५२+

वस्तीशाळेतील मुले

८+

शाळा प्रवेश मिळालेली मुले

२+

मासिक आरोग्य शिबीर तारखा