All Items
Burgers
Pizza
Chicken
Wraps
Pasta
Desserts
Trending Searches
Smash Burger Nashville Chicken Truffle Pizza Lava Cake Loaded Fries Mango Shake

अलिबाग मध्ये उज्ज्वल भविष्य संस्थेअंतर्गत २४ तास उज्ज्वल होम नर्सिंग सेवा दवाखाना चालू आहे. हा १० बेड चा प्रशस्त असा दवाखाना आहे. २४ तास डॉक्टर आणि नर्सेस असतात. २४ तास ओपीडी चालू असते.
२४ तास ओपीडी सुविधेमुळे दिवस-रात्र कोणत्याही वेळी रुग्णांना तातडीने तपासणी व उपचार मिळतात. भरती झालेल्या (Admit) रुग्णांची विशेष काळजी घेतली जाते — नियमित निरीक्षण, औषधोपचार आणि आपुलकीने सेवा.


मोफत आरोग्य शिबिरांत व नियमित सेवेत सहभागी असणारी आमची डॉक्टर टीम.
सेवा उपलब्धता
रुग्ण खाटा
शिबिरात तपासणी शुल्क


दवाखाना — पिंपळभाट, सुरुची हॉटेल समोर, उज्ज्वल होम नर्सिंग सेवा दवाखाना, अलिबाग, रायगड.
७२४९ ८५४९ ९९
७७२० ९६१ ०००
९२७० ०६० ७७०
आमचा दवाखाना दिवसाचे २४ तास, आठवड्याचे सातही दिवस सेवेत सज्ज आहे.
आत्ताच कॉल करा आरोग्य शिबीर वेळापत्रक